कोविड – १९ च्या काळात कृषी विज्ञान केंद्र, वर्धा मार्फत ऑनलाईन विविध प्रशिक्षणाचे आयोजन

                                         कृषी विज्ञान केंद्र, वर्धा मार्फत कोविड – १९ च्या काळात विविध प्रशिक्षणे शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने विविध ऍप च्या मदतीने आयोजित करण्यात आली खरीप पिकांचे (सोयाबीन, तूर व कापूस) व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, गुलाबी बॊड अळीचे व्यवस्थापन, खरीप पिकांना करीत पाण्याचे व्यवस्थापन व कोविड-१९ संसर्ग काळजी सुरक्षीकता व जबाबदारी.
                                         रेडिओ व टीव्ही च्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न कृषी विज्ञान केंद्र, वर्धा मार्फत करण्यात आला व विषय विशेषज्ञा मार्फत मार्गदर्शन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *