जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

                                     कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा जि. वर्धा व नांदी, फाऊंडेशन, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. ८/०३/२०२२ रोजी खडकी ता. सेलू जि. वर्धा येथे  साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाची सुरवात क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले. डॉ. प्रेरणा धुमाळ, गृह विज्ञान शास्त्रज्ञ, कृविके यांनी उद्योजकता विकासा मार्फत महिलाचे आर्थिक सबलीकरण व सश्कतीकरण याबाबत मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. यासोबतच नाट्यकले द्वारे जन-जागृती करण्यात आली.

                                   याप्रसंगी महिला शेतकरी व महिला बचत गट यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाला दिला . कार्यक्रमाची सांगता वृक्ष लागवडीनी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *