पोषण माह निमित्य अंगणवाडी सेविकेचे प्रशिक्षण

                     डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्या पीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, वर्धा येथे सप्टेंबर महिना पोषणमाह व अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षणाचे व पोषण बाग किट चे वितरण हे अभियान अंतर्गत करण्यात आले.
                   यावेळी जि. प.उपाध्यक्ष वैशाली येरावार उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. एस. सावरकर होते. डॉ. प्रेरणा धुमाळ, गोरे, कल्पना पांडे व कृषी विज्ञान केंद्र, वर्धाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *