खेत बचाओ अभियान २०२६-२७.

खेत बचाव अभियाना अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, वर्धा दि. २२.१०.२६ ते दि. ३०.११.२६ दरम्यान संपूर्ण वर्धा जिल्यात आयोजन करण्यात आले असून दि. २२.१०.२६ रोजी धोत्रा, ता. वर्धा येथे - जमिनीचे आरोग्य आणि मृदा परीक्षणाचे महत्त्व याबद्दल जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला.
त्याच बरोबर ट्रायकोडर्माच्या वापरावर भर देऊन रब्बी पिकांसाठी बीजप्रक्रियेच्या महत्त्वावर ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले व शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी कार्यपद्धती आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापना बद्दल प्रशिक्षण गौळ, ता. देवळी येथे आयोजित करण्यात आला.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *