बी.बी.एफ. पद्धतीने हरभरा लागवड तंत्रज्ञान

कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, जि. वर्धा आणि प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापण प्रशिक्षण संस्था , नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बी. बी. एफ. पद्धतीने हरभरा लागवड तंत्रज्ञान व फायदे  या विषयावर डॉ. जे. आर. कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख , कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, जि. वर्धा यांनी मार्गदर्शन केले तसेच तेलबिया लागवड तंत्रज्ञान याविषयी सुधा मार्गदर्शन करण्यात आले. 

 

 

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *