कोविड – १९ च्या काळात कृषी विज्ञान केंद्र, वर्धा मार्फत ऑनलाईन विविध प्रशिक्षणाचे आयोजन

                                         कृषी विज्ञान केंद्र, वर्धा मार्फत कोविड – १९ च्या काळात विविध प्रशिक्षणे शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने विविध ऍप च्या मदतीने आयोजित करण्यात आली खरीप पिकांचे (सोयाबीन, तूर व कापूस) व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, गुलाबी बॊड अळीचे व्यवस्थापन, खरीप पिकांना करीत पाण्याचे व्यवस्थापन व कोविड-१९ संसर्ग काळजी सुरक्षीकता व जबाबदारी.
                                         रेडिओ व टीव्ही च्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न कृषी विज्ञान केंद्र, वर्धा मार्फत करण्यात आला व विषय विशेषज्ञा मार्फत मार्गदर्शन करण्यात आले .

2 thoughts on “कोविड – १९ च्या काळात कृषी विज्ञान केंद्र, वर्धा मार्फत ऑनलाईन विविध प्रशिक्षणाचे आयोजन

    1. कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा जिल्हा वर्धा येथून तुम्हाला मशरूम उत्पादन बाबत योग्य ती माहिती आणि प्रशिक्षण दिल्या जाईल. कार्यालयात संपर्क करा

Leave a Reply to Mangesh Kathawate Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *